सुमेधा कामत देसाई
सुमेधा आनंदराव कामत प्रभू पार्सेकर देसाई या एक कोंकणी-मराठी लेखिका आहेत.
या मूळच्या पारोड (केंपे, गोवा) येथील आहेत. त्या मराठी आणि संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत.
पुस्तके
संपादन- आंबाड्याच्या घरात (कोंकणी, २०१४)
- आलतड पलतड (कोंकणी, २०१३)
- उपवन (मराठी, १९९७)
- चंद्रकोरीच्या चार कला (मराठी, प्रवासवर्णन, २०१६)
- चित्रंगी (मराठी, ललितगद्य) (१९९७)
- तेफळां घोंस (विनोदी, कोंकणी) (२०१०)
- देवकापसाची वात (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक) (मराठी, २००७)
- देवांचे काव्य (मराठी, प्रवासवर्णन) (२०१०)
- निवलकांडयेचीं बोंडां (विनोदी, कोंकणी) (२०१२)
- नैनी डेज (मराठी, प्रवासवर्णन) (१९९५)
- पालवा पान (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक) (२०१२)
- पोपटी रेषा (मराठी, प्राणिविषयक) (२०१६)
- मैत्र जीवांवे (मराठी, ललितगद्य) (२०१६)
- रानभूल (मराठी, प्राणिपक्ष्यांवरचे ललितगद्य) (१९९४) (२०१४)
- विवेकानंदपुरमांत (कोंकणी, प्रवासवर्णन) (१९९३)
- शेवण्या पिपुशा (कोंकणी, प्राणिपक्षीविषयक ललितगद्य) (१९९७)
- शेळी सांत (विनोदी, कोंकणी) (२०१५)
- सतत अणि अथक (मराठी, प्रवासवर्णन) (२०१५)
- सूर्यप्रकाश आणि समुद्र (मराठी, प्रवासवर्णन) (२०१५)
पुरस्कार
संपादन- ‘आंबाड्याच्या घरात’ला गोवा महिला आणि बालविकास खात्याकडून ‘यशोदामिनी’ पुरस्कार (२०११-१२)
- ‘आंबाड्याच्या घरात’ला गोव्यातील बिम्ब प्रकाशनाचा ‘शंकर भांडारी विनोदी कोंकण साहित्य पुरस्कार’ (२०१३)
- ‘उपवन’ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार
- गोवा राज्य शिक्षण संचालनालयातर्फे ‘आदर्श अध्यापक राज्य पुरस्कार’.(२०१५-१६)
- ‘रानभूल’चा गोवा विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश (२०१४)
- ‘रानभूल’ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार
- ‘रानभूल’ला महाराष्ट्र राज्याचा प्रथम प्रकाशन - ललितगद्य उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९९६)
- ‘रानभूल’ला बेळगावच्या सांगाती अकादमीचा पुरस्कार
- ‘विवेकानंदपुरमांत’ला १९९३ सालचा गोवा कला अकादमीचा पुरस्कार
- ‘विवेकानंदपुरमांत’ला मणिपालच्या डॉ. टी.एम.ए. पै फाऊंडेशनचा पुरस्कार