सुमती पायगांवकर

(सुमती पांयगांवकर या पानावरून पुनर्निर्देशित)

सुमती पांयगांवकर या एक मराठी लेखिका आहेत.

सुमती पांयगांवकर यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अद्भुत गालिचा (बालसाहित्य)
  • अरेबियन नाईट्स (बालसाहित्य)
  • उत्कृष्ट बाल साहित्य (कथासंग्रह, बालसाहित्य)
  • एका पांघरुणावी गोष्ट
  • कथाकिरण
  • चंद्रफुले
  • गाढव मात्र गमावले
  • छोटी नीरा (बालसाहित्य)
  • जिमी
  • झुनी
  • तारका
  • पतंग, चेंडूनी शिंपला (बालसाहित्य)
  • पोपटदादाचे लग्न (बालसाहित्य)
  • फेनाली (बालसाहित्य)
  • बदक
  • मांजराला दूध (बालसाहित्य)
  • मिनीची बाहुली (बालसाहित्य)
  • राक्षस माणूस झाला (बालसाहित्य)
  • लक लकनी सुनंदा (बालसाहित्य)
  • लालझंडी (बालसाहित्य)
  • संपूर्ण रामायण (बालसाहित्य)
  • सोनपट्ट्याचे गांवकरी
  • सोनेरी सांबर (बालसाहित्य)
  • हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा (भाग १ ते १६)
  • हिमाली