सुभाष शिंदे हे एक भारतीय सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत .ते लक्ष्मी बॉम्ब, भूमी, राऊडी राठोड आणि मेरी कॉम सारख्या चित्रपटांसाठी कलाकारांचा मेकअप करण्यासाठी ओळखले जातात.[]

कारकीर्द

संपादन

भारताच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील सहाय्यक मेकअप मॅन म्हणून सुभाषने वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.[][]

मेकअप फिल्मोग्राफी

संपादन
वर्ष चित्रपट केलेल्या अभिनेत्याचे मेक-अप
२०१२ राउडी राठोर शक्ती मोहन, मुमैथ खान, मरियम झकेरिया
२०१४ मेरी कॉम प्रियंका चोप्रा
२०१७ भूमी संजय दत्त, अदिती राव हैदरी
२०१७ मॉम श्रीदेवी
२०२० लक्ष्मी बॉम्ब कोर कलाकार टीम

बाह्य दुवे

संपादन

सुभाष शिंदे आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Aishwarya Rai starrer 'Sarbjit' 'very challenging' film for makeup artist". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-12-17. 2021-09-16 रोजी पाहिले.
  2. ^ "This Is How Priyanka Chopra Dons Mary Kom's Looks!". https://www.filmibeat.com (इंग्रजी भाषेत). 2014-09-02. 2021-09-16 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  3. ^ "Mary Kom make-up artist Subhash Shinde on a high - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-09-16 रोजी पाहिले.