सुभाष जोशी हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

पुस्तके

संपादन
  • चला जाणून घेऊ या! अ‍ॅक्युप्रेशर (अनुवादित; मूळ लेखक : डॉ. सावित्री रामय्या)
  • उष्ण जलोपचार (मूळ लेखक : पॅट्रिक होरे/ डेव्हिड हार्प)
  • एकावर एक (गूढ कथासंग्रह)
  • एकावर एक (नाटक)
  • कॅसिनो रॉयल (मूळ लेखक : इयान फ्लेमिंग)
  • कोल्ड स्टील (मूळ लेखक : टीम बुके/ बायरॉन उसी)
  • क्रियायोग
  • चला जाणून घेऊ या! चक्रं आणि नाडी (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक : रवींद्र कुमार)
  • चला जाणून घेऊ या यशाचं रहस्य
  • चिकन सूप फॉर द इंडियन टीचर्स (मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड)
  • पाणी : एक अद्भुत उपचारपद्धती (अनुवादित; मूळ लेखक : ए.आर. हॅरी)
  • पाथ्स ऑफ ग्लोरी (मूळ लेखक : आर्थर जेफ्री)
  • फिट फॉर ५०+फॉर मेन (मूळ लेखक : ग्रेग चॅपेल)
  • फिट फॉर ५०+फॉर विमेन (मूळ लेखक : शेन गुड)
  • मेल्टडाऊन (मूळ लेखक : बेकर मार्टिन)
  • द सिक्स व्हॅल्यू मेडल्स (मूळ लेखक : एडवर्ड डी बोनो)
  • सुंदर मन (मूळ लेखक : एडवर्ड डी बोनो)