सुब्रमण्य भारती

भारतीय कवी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्रकार
(सुब्रम्हण्य भारती या पानावरून पुनर्निर्देशित)

सुब्रमण्य भारती (११ डिसेंबर, १८८२ - ११ सप्टेंबर, १९२१) हे तमिळ साहित्यिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि बहुआयामी विद्वान होते.

सुब्रमण्य भारती