सुपरण वर्मा हा एक भारतीय लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. यानी एक खिलाडी एक हसीना, ऍसिड फॅक्टरी, आत्मा यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.[][]

कारकीर्द

संपादन

वर्मा यांनी पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.[] २००५ मध्ये एक खिलाडी एक हसीना या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर २००९ मध्ये त्याने ऍसिड फॅक्टरी दिग्दर्शित केली, जी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकली नाही. आणि त्यानंतर २०१३ मध्ये त्याने त्याच्या तिसऱ्या चित्रपट आत्माने दिग्दर्शनात पुनरागमन केले.[]

फिल्मोग्राफी

संपादन
  • २००५ एक खिलाडी एक हसीना
  • २००९ ऍसिड फॅक्टरी
  • २०१३ आत्मा

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "A stroke of serendipity: Filmmaker Suparn Verma on horror films, RGV and Stephen King". The New Indian Express. 2022-09-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Kaushiki director Suparn Varma: Digital is the best platform to experiment with thriller and horror". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-29. 2022-09-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Yeh Ke Hua Bro director Suparn Verma: Digital medium offers the luxury of space and time". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-09-11. 2022-09-04 रोजी पाहिले.
  4. ^ MumbaiAugust 30, Prashant Singh Lipika Varma Kavita Awaasthi; August 31, 2009UPDATED:; Ist, 2009 09:17. "Suparn Verma waiting for Acid Factory". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-09-04 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)