सुनील देसाई
सुनील रंगराव देसाई हे एक मराठी लेखक आहेत. ते कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी असून एम.ए. (इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी) बी.एड. आहेत.
पुस्तके
संपादन- संघर्ष
- सप्तपर्व
- सर्वनाश व सूड
- सर्वस्व
- सर्वश्रेष्ठ धनुर्धर
- सोनिया
- स्पंदन (आत्मचरित्र)
- स्वप्न