सुनील कोठारी

भारतीय नृत्य इतिहासकार
Sunil Kothari (es); সুনীল কোঠারী (bn); સુનીલ કોઠારી (gu); सुनील कोठारी (mr); സുനിൽ കോത്താരി (ml); Sunil Kothari (ast); Sunil Kothari (sq); सुनील कोठारी (hi); సునీల్ కొఠారి (te); ਸੁਨੀਲ ਕੋਠਾਰੀ (pa); Sunil Kothari (en); সুনীল কোঠাৰী (as); ସୁନିଲ କୋଠାରୀ (or); Sunil Kothari (de) académico indio (es); ભારતીય નૃત્ય ઈતિહાસકાર (gu); kunstcriticus (nl); أكاديمي هندي (ar); भारतीय नृत्य इतिहासकार (mr); భారతీయ నృత్య చరిత్రకారుడు, పండితుడు, విమర్శకుడు (te); ଭାରତୀୟ ଶିକ୍ଷାବିତ୍ (or); Indian academic (1933-2020) (en); Indian academic (en-ca); भारतीय नृत्य इतिहासकार (1933-2020) (hi); Indian academic (en-gb)

सुनील कोठारी हे प्रख्यात भारतीय नृत्य इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक आहेत. कोलकताच्या रवींद्र भारती विद्यापीठाचे ते माजी प्राध्यापक आहेत.[]

सुनील कोठारी 
भारतीय नृत्य इतिहासकार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर २०, इ.स. १९३३
मृत्यू तारीखडिसेंबर २७, इ.स. २०२०
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५६
शिक्षण घेतलेली संस्था
  • Rabindra Bharati University
व्यवसाय
  • कला समीक्षक
  • कला इतिहासकार
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

२००१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात सर्वांगीण योगदानाबद्दल त्यांना १९९५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला. २०१६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "UNESCO observes grand centenary functions in Paris".
  2. ^ "President Ram Nath Kovind confers Sangeet Natak Akademi Awards Fellowship".