सुनील कुमार कुशवाह
सुनील कुमार कुशवाह [१] हे भारतीय राजकारणी आहेत. जनता दल (संयुक्त) चे सदस्य म्हणून २०२ च्या वाल्मिकीनगरच्या पोटनिवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.[२][३][४][५] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत जनता दल (संयुक्त) या पक्षातून पुन्हा एकदा विजय मिळवून त्यांनी हा मतदारसंघ राखला.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ७, इ.स. १९८४ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
सुनील कुमार यांचा वडिल जनता दल (संयुक्त) चे ज्येष्ठ नेते बैद्यनाथ प्रसाद महतो होते.[३] आपल्या वडिलांच्या निधनानंतर वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.[६]
संदर्भ
संपादन- ^ "Valmikinagar MP holds meeting with JDU workers". Bhaskar.com. 20 September 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Modi congratulates JDU nominee for LS bypoll win". Deccan Herald. 11 November 2020. 11 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 November 2019 रोजी पाहिले.
- ^ a b "Sunil Kumar Myneta". ADR. 8 November 2020. 26 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sunil Kumar profile". india.gov.in. 19 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "17th Lok Sabha member profile". Originally from Lok Sabha. रोजी मूळ पानापासून संग्रहित13 September 2021. 18 September 2023 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Khesari Lal Yadav: खेसारी लाल यादव ने वाल्मीकिनगर में किया रोड शो, JDU प्रत्याशी के पक्ष में हाथ जोड़कर की अपील". Abp news. 24 May 2024 रोजी पाहिले.