सुधा शंकर साठे (१९१६ - २२ जुलै, २०००) या एक मराठी एक लेखिका होत्या. त्यांचे पती शं.गो. साठे हे नाटककार होते. त्यांची सून यशोधरा साठे ह्या कवयित्री आहेत.

पुस्तके

संपादन
  • एकच गाठ (नाटक)
  • कहाणी कुणा मानवाची (कादंबरी)