सुधाकर शं. देशपांडे

डाॅ. सुधाकर शंकर देशपांडे हे एक मराठी लेखक आहेत.

पुस्तकेसंपादन करा

  • अमेरिकेचा इतिहास (पाठ्यपुस्तक)
  • आनंदतरंग (कवितासंग्रह)
  • कादंबरीकार कारंत (कन्नड लेखक कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या आठ कादंबऱ्यांची समीक्षा. पुस्तकातील समीक्षा लेखांबरोबर कारंतांच्या इतर कादंबऱ्यांचाही थोडक्यात आढावा घेतला आहे.)
  • बाहुले (कथासंग्रह)
  • मृदंग (कथासंग्रह)
  • Makers of Indian Liturature : Savarkar (इंग्लिश)
  • सावरकर (व्यक्तिचित्रण)
  • क्षेत्रज्ञ (कथासंग्रह)