सुधाकर वढावकर हे एक मराठी लेखक आहेत.

सुधाकर वढावकर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अत्र्यांचे अंतरंग (व्यक्तिचित्रण)
  • उलगडता पाने