सुधाकर जोशी हे एक मराठी उद्योजक आणि लेखक आहेत. त्यांच्या पत्‍नी प्रा. हेमलता जोशी याही लेखक आणि कवी आहेत.

सुधाकर जोशी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • अमेरिकेहून आल्यानंतर
  • असावं... असण‍ं महत्त्वाचं... (कवितासंग्रह)
  • आम्ही राजे पुण्याचे
  • उद्योगाशी जडले नाते (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)
  • वारुळधर्म
  • Successful Women Entrepreneurs (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)