डाॅ. सुचेता बिडकर ऊर्फ मालुताई बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्यांचे गायक व व्हायोलीन वादक गजाननराव जोशी हे त्यांचे पिता.

सुचेता बिडकर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • मधुमालती (काँपॅक्ट डिस्कसह, सहलेखक - मधुकर जोशी)
  • व्हायोलीन : तंत्र और मंत्र (हिंदी)
  • संगीतशास्त्र विज्ञान भाग : १, २
  • स्वरसुरभीचा राजा