सुचिता खल्लाळ
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
सुचिता खल्लाळ या एक मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या नांदेडला राहतात.
पुस्तके
संपादन- तहहयात (कवितासंग्रह)
- पायपोळ (५१ कवितांचा संग्रह)
- प्रलयानंतरची तळटीप (कवितासंग्रह)
- स्त्री कवितेचं भान - काल आणि आज (समीक्षा ग्रंथ)
पुरस्कार
संपादन- 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा डॉ. वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार.