सीएनएन न्यूझ१८

(सीएनएन आयबीएन या पानावरून पुनर्निर्देशित)

सीएनएन न्यूझ 18 (पूर्वी सीएनएन आयबीएन) हे भारतात प्रसारित केले जाणारे एक इंग्रजी चॅनेल आहे.