सिलहट
(सिल्हेट या पानावरून पुनर्निर्देशित)
सिलहट हे बांगलादेशाच्या सिलहट विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. सिलहट शहर बांगलादेशच्या पूर्व भागात [[भारत]-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सूरमा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. २०११ साली सिलहट महानगराची लोकसंख्या सुमारे ५.२६ लाख होती. सिलहट हे येथील चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
सिलहट সিলেট |
||||||||
बांगलादेशमधील शहर | ||||||||
वरून खाली:सिलहटचे दृश्य, उस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिलहट रेल्वे स्थानक, सिलहट सर्किट हाऊस, शाह जलाल दर्गा, सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान. |
||||||||
देश | बांगलादेश | |||||||
विभाग | सिलहट विभाग | |||||||
जिल्हा | सिलहट जिल्हा | |||||||
स्थापना वर्ष | इ.स. १८६७ | |||||||
क्षेत्रफळ | ५८ चौ. किमी (२२ चौ. मैल) | |||||||
समुद्रसपाटीपासुन उंची | ११५ फूट (३५ मी) | |||||||
लोकसंख्या (२०११) | ||||||||
- शहर | ५,२६,४१२ | |||||||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | |||||||
सिलहट महापालिका |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील सिलहट पर्यटन गाईड (इंग्रजी)