सिमँटेक
सिमँटेक ही कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी होती.
याचा थेट गिऱ्हाइकांशी संबंधित भाग जेन डिजिटल इंक ने विकत घेतला तर मोठ्या कंपन्यांना संगणक सुरक्षा पुरविणारा विभाग ब्रॉडकॉमने विकत घेतला.
उत्पादने
संपादन- नॉर्टन अँटिव्हायरस
- सिमँटेक अंत्यबिंदू सुरक्षा