सिद्दिपेट

तेलंगणामधील एक शहर
(सिद्धीपेट या पानावरून पुनर्निर्देशित)
सिद्दिपेट is located in तेलंगणा
सिद्दिपेट
सिद्दिपेट (तेलंगणा)

सिद्दिपेट हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सिद्दिपेट जिल्ह्याचे मुख्यालय एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या ११५ किमी उत्तरेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या १,११,३५८ इतकी होती.

बाह्य दुवे

संपादन