सिद्धार्थ महाविद्यालय (जाफ्राबाद)

(सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद या पानावरून पुनर्निर्देशित)

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय (सिद्धार्थ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय) हे जाफ्राबादमधील एक सर्वात प्रसिद्ध असे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९९१ मध्ये झालेली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेतून ११ वी, १२ वी आणि पदवीचे शिक्षण दिले जाते.[१]

सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद

चित्रदालन संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन