सिद्धपूर विधानसभा मतदारसंघ
गुजरात राज्यातील विधानसभा मतदारसंघ, भारत
सिद्धपूर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/04/Gujarat_locator_map.svg/200px-Gujarat_locator_map.svg.png)
समाविष्ट
संपादनआमदार
संपादन- गुजरात विधानसभा निवडणूक २००७ मधील विजयी उमेदवार- जय नारायण व्यास (भारतीय जनता पक्ष)
- गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार- बलवंतसिंह राजपूत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ मधील विजयी उमेदवार- चंदाजी तळाजी ठाकोर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- गुजरात विधानसभा निवडणूक २०२२ मधील विजयी उमेदवार- बलवंतसिंह राजपूत (भारतीय जनता पक्ष)