सिटी हायस्कूल (सांगली)

सांगली शिक्षण संस्थेची ४ डिसेंबर १९९४ रोजी सुरू झालेली ही शाळा - ज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेले एक निश्चयी पाऊल. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाने सजलेली ही शाळा. ९० वर्षापूर्वी सुरू झालेल्या बीजाचे रूपांतर एका वटवृक्षात झाले आहे. या शाळेला मोठे करणारे कीर्तिवान विद्यार्थी, मुख्याध्यापक, माजी व कार्यरत शिक्षक, सर्व कर्मचारी आणि या शाळेच्या आयुष्यात आलेले सुवर्णक्षण हे एकत्रित गुंफले आहेत.

सिटी हायस्कूल हा एक चालताबोलता इतिहास आहे. याच्या जोरावर वर्तमानकाळ उज्वल आणि लखलखीत आहे. भविष्यकाळ गरुडाच्या भाराराने नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी खुणावतो आहे.

बाह्य दुवे

संपादन