सिक्कीमची अकरावी विधानसभा

सिक्कीम राज्याची अकरावी विधानसभा २०२४ सिक्कीम विधानसभा निवडणुकीद्वारे २ जून २०२४ रोजी गठित झाली.

सिक्कीम विधानसभा
११वी सिक्कीम विधानसभा
प्रकार
प्रकार एकस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
संरचना
सदस्य ३२
निवडणूक
मागील निवडणूक २०२४
मागील निवडणूक २०२९
बैठक ठिकाण
गंगटोक, सिक्कीम
संकेतस्थळ
[ सिक्कीम विधानसभा संकेतस्थळ]
तळटिपा

संख्याबळ

संपादन
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(३१)

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा ३१ अघोषित
विरोधीपक्ष
(१)
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट अघोषित
एकूण ३२