सिंधूताई जोशी (ऑक्टोबर २, १९१६ - जुलै १८, २००८) या मतिमंदांकरता सामाजिक काम करणाऱ्या मराठी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मतिमंदांकरता काम करणारी पुण्यातील 'कामायनी' ही संस्था त्यांनी स्थापली.

सिंधूताई परशुराम जोशी
जन्म: ऑक्टोबर २, १९१६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जुलै १८, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: मतिमंदांकरता सामाजिक कार्य
संघटना: कामायनी
धर्म: हिंदू
पती: परशुराम महादेव जोशी