सिंगापूर महिला क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२४-२५
सिंगापूर महिला क्रिकेट संघाने १ ते ६ ऑक्टोबर २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी जपानचा दौरा केला. जपान महिलांनी मालिका ५-० अशी जिंकली.
सिंगापूर महिला क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२४-२५ | |||||
जपान | सिंगापूर | ||||
तारीख | १ – ६ ऑक्टोबर २०२४ | ||||
संघनायक | माई यानागीडा | शफिना महेश | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | जपान संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एरिका ओडा (१००) | विनू कुमार (९३) | |||
सर्वाधिक बळी | अहिल्या चंदेल (८) | इशिता शुक्ला (७) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन १ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
जपान
५४/१ (८.५ षटके) | |
जीके दिव्या २० (५३)
अहिल्या चंदेल ३/८ (४ षटके) |
एरिका ओडा २९* (२४) इशिता शुक्ला १/१५ (१.५ षटके) |
- नाणेफेक : जपान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शार्लोट बॉयल आणि एला अनगरमन (सिंगापूर) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
जपान
७७/१ (९.१ षटके) | |
रोशनी सेठ २१ (२५)
अहिल्या चंदेल ३/९ (४ षटके) |
एरिका ओडा ५२* (३४) जीके दिव्या १/९ (२ षटके) |
- नाणेफेक : सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
३रा सामना
संपादन ४ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
९४/५ (२० षटके) | |
माई यानागीडा ४८ (४५)
शार्लोट बॉयल २/२० (४ षटके) |
विनू कुमार ४० (४२) शिमाको काटो १/७ (३ षटके) |
- नाणेफेक : जपान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रिनो मोरिटा (जपान) आणि स्मृती आनंद (सिंगापूर) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
४था सामना
संपादन ५ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
५६ (१९.४ षटके) | |
एरिका ओडा १९ (२८)
इशिता शुक्ला ३/१४ (३ षटके) |
स्मृती आनंद १३ (१५) श्रुणाली रानडे ३/१० (४ षटके) |
- नाणेफेक : सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा सामना
संपादन ६ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
सिंगापूर
८९ (१६.३ षटके) | |
हारुणा इवासाकी ५० (४२)
इशिता शुक्ला ३/१७ (४ षटके) |
विनू कुमार २३ (२५) माई यानागीडा ४/८ (३ षटके) |
- नाणेफेक : सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.