सिंगरौली हे भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या सिंगरौली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र व प्रमुख शहर आहे. सिंगरौली मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या २,२०,२५७ इतकी होती.

सिंगरौली is located in मध्य प्रदेश
सिंगरौली
सिंगरौली
सिंगरौलीचे मध्य प्रदेशमधील स्थान
येथील एक प्रमुख औष्णिक विद्युतनिर्मिती प्रकल्प