साहित्य संपदा साहित्य संमेलन

साहित्य संपदा ग्रुपतर्फे हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.

  • पहिले संमेलन :
  • २रे संमेलन : हे संमेलन २८ जुलै २०१९ रोजी कोल्हापुरात झाले. बदलापूर परिसरातल्या पुरामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीला अडकून पडली. त्या रेल्वेगाडीत संमेलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून निघालेल्या १२ साहित्यिकांमध्ये समूह अध्यक्षा नमिता जोशीही होत्या. पुरातून सुटका करून घेण्यात वेळ गेल्याने त्या संमेलनाला पोहोचू शकल्या नाहीत आणि परत मुंबईला गेल्या. संमेलन त्यांच्या उपस्थितीविनाच पार पडले. संमेलनाध्यक्ष गझलकार ए.के. शेख होते.



पहा : साहित्य संमेलने