सास (सॉफ्टवेअर)

सॉफ्टवेअर

सास हे एक डेटा विश्लेषणाचे सॉफ्टवेर आहे. सासचा फुल फॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टम असा आहे. मराठीत त्याचा अर्थ आहे - संख्याशास्त्रीय विश्लेषणाची व्यवस्था. सास इन्स्टिटयूट ने प्रगत संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "Company Overview". www.sas.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-23 रोजी पाहिले.