सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे .

स्थापना संपादन

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ह्या संस्थेची नोंदणी संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत १२/९/१९९४ रोजी व १९५० मुंबई अधिनियम क्रं २९ अन्वये १०/११/१९९४ रोजी करण्यात आली.

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातील ११ सेवावस्त्या व २२ गावात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या किशोरी विकास प्रकल्पाचे काम चालते. ५००० किशोरी पर्यंत हे काम पोहोचविले जाते. शिक्षण, किशोरवयीन आरोग्य, लग्नाचे वय, लिंग समानता ह्या विषयात काम चालते.

संदर्भ संपादन