सावित्रीबाई देसाई उर्फ मल्लमा बेळवाडी संस्थानाच्या राणी होत्या. त्या इशप्रभु या राज्याच्या पत्नी होत्या. शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परतत असताना बेळवाडी येथे सावित्रीबाईंशी त्यांचे युद्ध झाले होते. सावित्रीबाईकडे सुसज्ज अशी महिलांची सेनातूकडी होती. सावित्रीबाईंनी २७ दिवस गढी लढवली होती परंतु, शेवटी मराठ्यांनी तिचा पराभव केला.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.