सायबर सेल ही भारतातील पोलिससेवेचा एक भाग आहे. या भागांची रचना संगणकीय गुन्ह्यांचे अन्वेषण करण्यासाठी आणि त्यास आळा घालण्यासाठी केली गेली आहे. सहसा ही सेवा जिल्हा पातळीवर असते.