सायप्रस महिला क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२४

सायप्रस महिला क्रिकेट संघाने १४ ते १५ सप्टेंबर २०२४ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी सर्बियाचा दौरा केला. सायप्रस महिलांनी मालिका २-० अशी जिंकली.

सायप्रस महिला क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२४
सर्बिया
सायप्रस
तारीख १४ – १५ सप्टेंबर २०२४
संघनायक मॅग्डालेना निकोलिक इरेशा चथुराणी
२०-२० मालिका
निकाल सायप्रस संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲना मेसारोविक (३६) तनुजा गेडारगे (३५)
सर्वाधिक बळी तमारा ट्रॅजकोविक (५) अलेक्झांड्रा टेलर (३)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१४ सप्टेंबर २०२४
धावफलक
सर्बिया  
८३/६ (२० षटके)
वि
  सायप्रस
८४/३ (१७.१ षटके)
तमारा ट्रॅजकोविक १४ (२६)
निलमिनी लियानागे २/१६ (२ षटके)
तनुजा गेडारगे २६ (४७)
तमारा ट्रॅजकोविक २/२७ (४ षटके)
सायप्रस महिला ७ गडी राखून विजयी.
लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेड
सामनावीर: निलमिनी लियानागे (सायप्रस)
  • नाणेफेक : सायप्रस महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • माजा जेव्हडजेनोविक (सर्बिया) ने टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
१४ सप्टेंबर २०२४
धावफलक
सायप्रस  
९० (१७.२ षटके)
वि
  सर्बिया
६८/६ (२० षटके)
आयशा दिरणेहेलगे १७ (२२)
माजा जेव्हडजेनोविक ३/१५ (३.२ षटके)
ॲना मेसारोविक २७ (३९)
अलेक्झांड्रा टेलर २/१५ (४ षटके)
सायप्रस महिला २२ धावांनी विजयी.
लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेड
सामनावीर: ॲना मेसारोविक (सर्बिया)
  • नाणेफेक : सायप्रस महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


३रा सामना

संपादन
१५ सप्टेंबर २०२४
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.


४था सामना

संपादन
१५ सप्टेंबर २०२४
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन