साडेतीन शुभ मुहूर्त

(साडेतीन मुहूर्त या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेतः

हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.


दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) हा अर्धा मुहूर्त आहे.


[२][३]

कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते.

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://marathivishwakosh.in/khandas/khand17/index.php?option=com_content&view=article&id=10103
  2. ^ http://marathivishwakosh.in/khandas/khand11/index.php?option=com_content&view=article&id=10101
  3. ^ तरुण भारत, नागपूर