या साचापानावरील मजकूर व विभाग:Fallbacklist याचेवरील मजकूर सारखाच आहे. हे मुळातच साचापान नाही. इंग्रजी विकि किंवा कॉमन्सवर तपासले असता, असा कोणताच साचा नाही,en:Template:Fallbacklistc:Template:Fallbacklist ही दोन्ही पाने कृपया बघावित.सदस्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून हे पान तात्पुरते हलविण्यात येत आहे.काहीच प्रतिसाद न आल्यास, फेब्रुवारी २०१७ नंतर हे तात्पुरते पान व मुळ पान वगळता येईल.--वि. नरसीकर (चर्चा) २०:४४, १६ जानेवारी २०१७ (IST)Reply

स्थानांतरण संपादन

या पानात स्क्रुबुंटो मॉड्यूलचा मजकूर असल्याने, ते पान साचा-......म्हणून स्थानांतरीत करण्यास विकिप्रणाली प्रवानगी देत नाही.सबब, ते तसेच ठेवण्यात येत आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २०:५७, १६ जानेवारी २०१७ (IST)Reply

"Fallbacklist" पानाकडे परत चला.