साचा चर्चा:हेमसागर/जीवचौकट
चित्रासाठी Frame define केलेली नाही असे वाटते.
V.narsikar ११:३७, ४ सप्टेंबर २००९ (UTC)
- सॉरी समजलो नाही.माहीतगार ११:३९, ४ सप्टेंबर २००९ (UTC)
- होय इथे ते वगळावयास हवे होते कारण चित्र साचा वेगळा स्वतंत्र आहे त्यामुळे या साचात Frame define केलेली नाही
पोच
संपादनया चित्र:Image.jpg।पृष्ठतळटिप 'या आदेशाची 'पोच'(Parameter?) फक्त मराठी विकिपीडिया वर चढविलेल्या संचिकांसाठी आहे.commons वरील संचिकांसाठी नाही. चित्र:Xyx.jpg हे तेथिल चित्र आहे.त्यामुळे एक तर ते मराठी विकिपीडिया च्या संचिंकात आणावे लागेल,त्याला नाव द्यावे लागेल मग ही पोच सुधारुन(संचिकेस दिलेल्या नावाप्रमाणे)मग ते या लेखात लागु होइल व दिसेल. त्यामुळे,चित्र:Xyx.jpg ।पृष्ठ तळटिप 'असे केल्यावरही ते दिसणार नाही.हा माझा वैयक्तिक तर्क आहे.त्यास आधार नाही.
त्यास {{फाइलचे detailsअ बक । तळटिप}} अशी काहिशी command द्यावी लागेल काय? विचार करुन डोक्याचा भुगा झाला. ट्युटोरियल व परीक्षेबद्दल धन्यवाद V.narsikar १२:५७, ४ सप्टेंबर २००९ (UTC)
- हेच चित्र म्हणताय का ते कॊमन्सवरच [[commons:Crassula_ovata_700.jpg]] commons:Crassula_ovata_700.jpg येथे आहे. कॉमन्सवरची चित्रे कुठेही घेण्यात काही अडचण नाही पण इंग्रजी विकिपीडियातले चित्र कॊमन्सवर नसेल तर अडचण येते. या साचात साचा:जीव चौकट मधील {। ने सुरू होणार्या पॅरामीटर्स मी माझ्या इतर वेळेच्या सोयीकरीता येथे उडवल्या त्यामुळे होत नाही आहे. असे अजून काही लेख झाले की मुख्य साचा:जीवचौकट ला हात घालू मुख्य साचा:जीवचौकट मध्ये खूप जास्त भूगा होतो.
माहीतगार १४:१९, ४ सप्टेंबर २००९ (UTC)