स्पेस शटल ऐवजी अवकाश यान हा मराठी शब्द वापरावा.

हेरंब एम. १३:०६, ४ फेब्रुवारी २००९ (UTC)

चावडीवरून --
स्पेस शटल कोलंबिया हा लेख बनवला आहे. त्यात अजून खाली इतर यानांचेही दुवे द्यायला हवे आहेत. ते कसे द्यायचे? स्पेस शटल चॅलेंजर या पेक्षा हा दुवा चॅलेंजर अंतराळयान हा दुवा योग्य आणि 'मराठी' वाटतो. कृपया हा बदल करता येईल का? तसेच स्पेस शटल कोलंबिया बदलून कोलंबिया अंतराळयान असे करता येईल का? कृपया अंतराळ यान अशी माहिती चौकटही बनवावी. मग सर्व अंतराळयानांची माहिती सारखी व एकत्रीत दिसु शकेल असे वाटते. निनाद ०१:३८, ४ फेब्रुवारी २००९ (UTC)
सगळ्या स्पेस शटलची नावे असलेला साचा मी तयार करतो.
स्पेस शटल या नावात वारंवार वापरता येणारे वाहन हा अर्थ अभिप्रेत आहे. अंतराळयान म्हणजे स्पेस वेहिकल होईल. कोणत्याही अंतराळात जाणार्‍या वाहनाला अंतराळयान म्हणता येईल, जसे चांद्रयान, अपोलो १-१७, लुना १-, इ. तेच यान वारंवार वापरता येणे हा स्पेस शटलचा महत्वाचा गुणधर्म आहे तरी शटल या शब्दाचा मराठी प्रतिशब्द वापरून तसे म्हणावे.
अभय नातू ०१:४५, ४ फेब्रुवारी २००९ (UTC)

Start a discussion about साचा:स्पेस शटल

Start a discussion
"स्पेस शटल" पानाकडे परत चला.