साचा चर्चा:सदस्य भारत

यास 'भारतीय सदस्य' हे नाव योग्य वाटते काय? वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:२७, १ सप्टेंबर २०११ (UTC)

हं, मला तरी भारतीय सदस्य हे अधिक सयूक्तीक वाटत , कारण भारत नावाच्या सदस्य नावाशी आणि भारत सरकार कुठेतरी सदस्य आहे असे दोन्ही अर्थ टळतात. अशा प्रकारच्या साचाचीच मुळी आवश्यकता आहे का तर ती सुद्धा असणे सयूक्तीक आहे असे वाटते.माहितगार १५:५४, १ सप्टेंबर २०११ (UTC)

Start a discussion about साचा:सदस्य भारत

Start a discussion
"सदस्य भारत" पानाकडे परत चला.