साचा चर्चा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp
वी.पी.च्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन
संपादनमल्लिका शेरावत अथवा कोणतीही व्यक्ती कुठल्याही शाखेची अभ्यासक असू शकते. मल्लिका आणि तत्वज्ञान एकत्र दिसले तर काही जणांना ते 'विशेष' वाटू शकते. ती माहिती लेखात असावी , पण मुखपृष्टावर नवीन माहिती सदरात ठळक उल्लेखित करण्याने विपी च्या संकल्पनेला धक्का पोचतो ते माझे स्पष्ट मत.
सदस्य : सुबोध कुलकर्णी