विकिपीडिया:कौल#१ लघुपथ येथे कृपया बघावे.मला वाटते यावर पूर्वीच कौल झाला आहे. तो बघून ठरवावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १५:५७, १३ जुलै २०१० (UTC)

मराठी विकिपीडीयावर सदस्यांकडून वापरल्या जाणार्‍या फाँट इनपुट सिस्टीम प्रणालीतील वैवीध्य पहाता, हा कौल पुरेशा मतसंख्येच्या अभावी अजून खूला ठेवला आहे.

वरील नोंद घेतली. धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ११:०१, १४ जुलै २०१० (UTC)

Start a discussion about साचा:लघुपथ

Start a discussion
"लघुपथ" पानाकडे परत चला.