जन्म स्थान व दिनांक येत नाही

संपादन

मी ही चौकट फ्लोरेन्स नाइटिंगेल वरील लेखात वापरली. मृत्यू माहिती बरोबर आली पण जन्म माहिती येत नाही.

डॉ. शरद वागळे (चर्चा) ०९:५०, २७ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

साच्यामध्ये थोडी गडबड झाली होती. मी दुरुस्त केला आहे. तसेच जन्म व मृत्यूदिनांक लिहिताना मी वापरलेला साचा टाकला तर वय आपोआप येते. - अभिजीत साठे (चर्चा) १०:४९, २७ सप्टेंबर २०१२ (IST)Reply
"माहितीचौकट व्यक्ती" पानाकडे परत चला.