साचा चर्चा:माहितीचौकट रस्ता

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

@संदेश हिवाळे: देखभालचे देखरेख असे करण्यामागे आपली काय भूमिका आहे हे कृपया सांगाल काय? देखभाल म्हणजे मेंटेनन्स व देखरेख म्हणजे वॉच अँड वार्ड. यापैकी आपणास नेमके काय अभिप्रेत आहे?--वि. नरसीकर , (चर्चा) १९:२२, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

नमस्कार, देखभाल ऐवजी देखरेख हा शब्द मला जास्त योग्य वाटला होता. देखरेख म्हणजे मेंटेन सुद्धा होते. तरी आपणास जो शब्द योग्य वाटेल तो ठेवावा, माझी हरकत नाही. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २३:०५, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply
"माहितीचौकट रस्ता" पानाकडे परत चला.