साचा चर्चा:माहितीचौकट मूलद्रव्य

खालील बदल या साच्यात केले आहेत. तत्सम बदल मूलद्रव्यांच्या पृष्ठांत करणे गरजेचे आहे. कृपया मदत करा.

१. फारनहाइट -> फॅरनहाइट २. फा -> फॅ ३. क्वथनबिंदू -> उत्कलनबिंदू

चिन्ह - > संज्ञा (अधिक योग्य नाव)

संपादन

चिन्हापेक्षा "संज्ञा" हा शब्द अधिक योग्य आहे. साच्यात आणि संबंधित लेखांमधे त्यादृष्टीने बदल करण्यास मदतीचे आवाहन !!!

"माहितीचौकट मूलद्रव्य" पानाकडे परत चला.