साचा चर्चा:माहितीचौकट धरण

यात 'उद्घाटन दिनांक' असे नमुद आहे. ते 'उदघाटन दिनांक' असे हवे काय? वि. नरसीकर (चर्चा) ०८:४७, १७ डिसेंबर २००९ (UTC)

धन्यवाद नरसीकर. इथल्या देवनागरी प्रणालीत ते जोडाक्षर चमत्कारिक दिसत आहे. मी 'बरहा' वापरून 'उद्‍घाटन' असे दुरुस्त केले आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:१३, १७ डिसेंबर २००९ (UTC)

प्रत्येक वेळेस धन्यवाद नकोत.हे आपलेच काम आहे.सर्वांचे.'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ'.आपण एकमेकास खूप परके नाहीत. जवळचेच आहोत असा माझा समज आहे.

साच्यासारख्या मोठ्या कामात अशा छोट्या गोष्टींकडे थोडे दुर्लक्ष होणारच. वि. नरसीकर (चर्चा) ०९:२७, १७ डिसेंबर २००९ (UTC)

Start a discussion about साचा:माहितीचौकट धरण

Start a discussion
"माहितीचौकट धरण" पानाकडे परत चला.