साचा चर्चा:पुणे उपनगरी रेल्वे
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by ज
फर्ग्युसन रोड हा म्हसोबा गेट - तानाजीवाडी बस टर्मिनस वरून रेल्वे लाईनच्या अंडरपासमार्गे पुणे-मुंबई मार्गाला मिळतो. साच्यात मुळात दाखवलेले फारसे चूक नसावे.
पहा : https://maps.here.com/india/pune/police-station/police-station-shivaji-nagar--356tek92-43985f3e3e484efab2e20941df32f033?map=18.5308,73.84509,16,normal ... ज (चर्चा) १४:२४, २७ मार्च २०१६ (IST)