परीक्षण

संपादन

परीक्षण हा शब्द संस्कृतमधील परि + ईक्ष्‌ या धातूपासून तयार झाला. त्यामुळे शब्दातला ईकार दीर्घ आहे. तशी दुरुस्ती हवी.

"परिक्षण १" पानाकडे परत चला.