साचा चर्चा:परवाना अद्ययावत करा

याहूग्रूप इमेल (पहीले विपत्र)

संपादन

आपण मराठी विकिपीडियावर संचिका चढविली असल्यास, [https://mr.wikipedia.org/wiki/साचा:परवाना‌_अद्ययावत_करा संचिका परवाने अद्ययावत] करण्याची विनंती केली जात आहे,


[https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:मराठी_विकिपीडियावरील_(छाया)चित्र_परवाने_विषयक_सर्वसाधारण_त्रुटी मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी] अभ्यासून [https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:मराठी_विकिपीडिया_संचिका_परवाना_नीती मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती] अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. सचिका चढवलेल्या सदस्यांच्या चर्चा पानावरही संबंधीत विनंती केली आहे.आपण मराठी विकिपीडियावर स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने यथाशीघ्र उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत ही नम्र विनंती.

"परवाना अद्ययावत करा" पानाकडे परत चला.