साचा चर्चा:दहावा वर्धापनदिन गौरवनिशाण

१ मे, २०१३
मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिन निमीत्ताने स्मृतिचिन्ह ,
विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण मराठी विकिपीडिया वरील सहभाग,सहवास आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात येत आहे-पुन्हा एकदा धन्यवाद!~~~~

>>सहभाग,सहवास आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात येत आहे<< ही वाक्यरचना चुकीची आहे. कारण या वाक्याचा अर्थ "सहभाग देण्यात येत आहे, सहवास देण्यात येत आहे आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात येत आहे" असा होतो. वाक्यरचना अशी पाहिजे  :-
१. सहभागाबद्दल, सहवासाबद्दल आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल ...वगैरे. किंवा,
२. सहभाग, सहवास आणि उत्कृष्ट योगदान यांच्याबद्दल ...वगैरे.

३. पुन्हा एकदा धन्यवाद कशासाठी? पहिल्यांदा कधी दिले होते? म्हणून गाळले.
४. दिनानिमित्त किंवा दिनाच्या निमित्ताने.
५. स्वल्पविरामानंतर एक जागा मोकळी हवी. ’सहभाग’ नंतर ती सोडलेली नाही.

मला सुचलेले सुधारित सन्मान चिन्ह चित्रात दाखवले आहे : - कुणी अजूनही सुधारणा सुचवल्या तर त्यांचाही विचार करावा. ..........................................................................J (चर्चा) १७:१९, २३ एप्रिल २०१३ (IST)Reply

"दहावा वर्धापनदिन गौरवनिशाण" पानाकडे परत चला.