साचा चर्चा:ज्योतिर्लिंग मंदिरे
मार्गक्रमण साच्यात संस्कृत श्लोकाची आवश्यकता काय ?
संपादनया मार्गक्रमण साच्यात संस्कॄत भाषेतील श्लोक लिहिला आहे. ज्योतिर्लिंगांच्या लेखांमधून मार्गक्रमण (नॅव्हिगेशन) साधण्याचा या साच्याचा मूळ उद्देश आहे. त्या उद्देशाशी या संस्कॄत श्लोकाची आवश्यकता वाटत नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:५७, ३० ऑक्टोबर २०११ (UTC)