साचा चर्चा:जिल्हा शहर

या साच्याचा हेतू लिहावा संपादन

या साच्याचा, तसेच कुठल्याही नव्या साच्याचा हेतू काय आहे हे लिहायला हवे, जेणेकरून त्याचा वपर कुठल्या उद्देशाने करावा हे समजू शकेल. शक्यतो लेखाच्या सुरुवातीलाच असा मजकूर असावा.

--संकल्प द्रविड 12:37, 14 डिसेंबर 2006 (UTC)

सुरुवातीस लिहिले तर ते साच्यात समाविष्ट होईल ना! असो, हा साचा (जिल्ह्याच्या मुख्यालय असणा-या) शहरांच्या लेखात समाविष्ट करण्यासाठी बनवला आहे. उदा. औरंगाबाद शहराच्या लेखात हा साचा समाविष्ट केला जाईल जो हे स्पष्ट करेल की तो लेख औरंगाबाद शहरा संदर्भात आहे व जिल्ह्याच्या माहितीकरता औरंगाबाद जिल्हा हा लेख पहावा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:49, 14 डिसेंबर 2006 (UTC)

"जिल्हा शहर" पानाकडे परत चला.