साचा चर्चा:क्रिकेटचे प्रकार

Latest comment: १० वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ

यात क्रिकेटचा प्रकार म्हणून 'विटी-दांडू' हा प्रकार दिसला. जाणकारांनी खात्री करून हा क्रिकेटचा प्रकार नसल्यास काढून टाकावा. असल्यास विटी-दांडू (क्रिकेट) कडे स्थानांतरीत करावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) ०८:५९, १७ मार्च २०१४ (IST)Reply

"क्रिकेटचे प्रकार" पानाकडे परत चला.